पारंपारिक रचना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पारंपारिक रचना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ जून, २०१४

ये रे ये रे पावसा...

ही आहे आपली पारंपारिक रचना...

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

ये गं येगं सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून

ही रचना मला अशा तर्‍हेने गावीशी वाटली...तुला देतो पैसा..ह्या ओळीत मी किंचित बदल करून....तुला मी देतो रे पैसा...असे म्हटलंय.