कुमार जावडेकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कुमार जावडेकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ एप्रिल, २००९

घेऊन मेघ आता...

कुमार जावडेकरांची ही अजून एक आशयघन गजल जिच्यात तिची चाल दडलेली होती. मी फक्त तिला बाहेर काढली.

शनिवार, ४ एप्रिल, २००९

नूर!

कुमार जावडेकर हे उतम गजला करतात. मनोगत ह्या संकेतस्थळावर मी त्यांची "नूर" ही गजल वाचली आणि त्या गजलेला चाल लावण्याची उर्मी आली.