गंगाधर मुट्यांनी ही गणेशाकडे भाकलेली करूणा मी चालबद्ध करतोय...ही महाजालावर ..म्हणजेच इथे चढवत असलेली माझी ७५वी चाल आहे. तशा शंभराच्यावर चाली लावून झालेत..पण आपल्यासारख्या रसिकांपुढे जाहीरपणाने मांडतोय अशी ही ७५वी चाल आहे...ऐकून सांगा चाल कशी आहे ते....
गंगाधर मुट्यांचे शब्द तर नेहमीप्रमाणेच चपखल आहेत...तेव्हा ऐका आता ही चाल.
गंगाधर मुट्यांचे शब्द तर नेहमीप्रमाणेच चपखल आहेत...तेव्हा ऐका आता ही चाल.
२ टिप्पण्या:
व्वा! मस्त गायले देव साहेब. :)
मुटेसाहेब,तुम्हाला चाल आणि गायन आवडलं, म्हणजे भरून पावलो.
टिप्पणी पोस्ट करा