शनिवार, १७ ऑक्टोबर, २००९

आली आज दिवाळी!

५ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

काका, ही चाल चांगली आहे. आणखी एखादी गतिमान चाल लावता आली तर पहा. बाकी चाली लावण्याचं तुमचं वेड जबरदस्तच आहे.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद कांचन(अदिती).
तुझी सुचना चांगली आहे. प्रयत्न करतो तसा.

जयश्री अंबासकर म्हणाले...

देवकाका....... हे मी तयार केलेलं शुभेच्छा पत्र आहे. कविता सुद्धा माझीच आहे. त्या पत्रावर माझं नाव डावीकडचं पुसलेलं दिसतंय. तुम्हाला कोणी पाठवलं होतं ते ?

जयश्री अंबासकर म्हणाले...

चाल खूप आवडली :)

प्रमोद देव म्हणाले...


मला मेलमधून आलेले हे शुभेच्छापत्र आणि त्यावर कवी म्हणून कुणाचेही नाव नाहीये ..म्हणून मी ’अनामित’ नावानेच इथे ते वापरले.
तू सांगितलेस ते बरे केलेस...आता तसा बदल केलाय मी.
प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!