शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

गणपतीची आरती

२ टिप्पण्या:

Gangadhar Mute म्हणाले...

छान. पण चाल भजनासारखी वाटतीये. आरतीसारखी असायला हवी.

प्रमोद देव म्हणाले...

मुटेसाहेब, आरती आरतीसारखीच गायची असती तर मी चाल लावली असे कसे म्हणता येईल? तुम्ही किंवा कुणी अन्यही ही आरतीच्या ठरलेल्या चालीत ती गाऊ शकालच...मग माझं त्यात काय वेगळेपण? मी ह्या गीताकडे प्रार्थना/वंदना ह्या स्वरूपात पाहतोय आणि म्हणून वेगळी चाल लावली इतकेच.
सुखकर्ता दु:खहर्ता..ची पारंपारिक चाल असतांनाही खळेसाहेबांनी वेगळी अशी चाल रचलीच ना...जी लता मंगेशकरांनी गायलेय.