सोमवार, १ नोव्हेंबर, २०१०

पहिले चुंबन!

उल्हास भिडे ह्यांची ही कविता वाचल्यावर जी चाल सुचली ती आपल्यासमोर ठेवत आहे.



४ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

वा, बाप्पा! अतिशय सुंदर चाल लावली आहे. उल्हासरावांच्या सुंदर कवितेला सुरेख साज़ चढवलात.

आपला
(श्रोता) प्रवासी

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद प्रवासीसाहेब.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

सुंदर, चाल आवडली. मृदू चाल आहे.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद कांचन!