सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!


*इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

चित्कला!

३ टिप्पण्या:

Gangadhar Mute म्हणाले...

क्या बात है..! मस्त.
खूप आवडले..!!
http://gangadharmute.wordpress.com/

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

प्रतिक्रियेस लागलेल्या विलंबाबद्दल मन:पूर्वक क्षमस्व काका.
छानच झालीये ही चाल. विशेषत: वाद्यांचा समर्पक साज चढवल्यामुळे खुपच श्रवणीय झालीय. मन:पूर्वक आभार !!!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद विशाल.