सुस्वागतम्! नमस्कार मंडळी! "त्यांची कविता माझे गाणे" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!


*इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या ! अन्यथा ती चोरी ठरेल.

गुरुवार, ५ जानेवारी, २०१७

तेंडल्या, हाण पुन्हा षटकार

जानेवारी २०११ मध्ये सचिन तेंडूलकरने कसोटीतले ५१वे शतक झळकवले होते....त्यावेळी श्री.जयंत खानझोडे ह्यांनी त्याच्यावर रचलेली ही कविता आज उत्खननात सापडली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: