सुरेश पेठेसाहेब अतिशय सुंदर सुंदर चित्र रोज काढत असतात आणि ती तुम्हा आम्हाला पाहायलाही मिळतात. त्यांनी आपल्या चित्रांचा संग्रह फेसबुकवर चढवलेला आहे. इथे नमुन्यासाठी एक चित्र जोडलंय..बाकीची चित्र आपण ह्या दुव्यावर पाहू शकता.
ह्या चित्रसंग्रहासाठी त्यांनी एक चारोळी लिहिलेय..तिला जी चाल सुचली ती आपल्याला खाली ऐकता येईल.
ह्या चित्रसंग्रहासाठी त्यांनी एक चारोळी लिहिलेय..तिला जी चाल सुचली ती आपल्याला खाली ऐकता येईल.
२ टिप्पण्या:
खूपच छान ! पुन:प्रत्ययाचा अनुभव आत्यंतिक आहे!...मला पुन्हा कविता लिहायला सुरुवात करावी व आपल्या चाली व बोलीत त्या ऐकाव्यात असे वाटू लागले आहे !!
धन्यवाद पेठेसाहेब.
जरूर लिहा कविता..बाकी काय ते मी पाहून घेईन. ;)
टिप्पणी पोस्ट करा